About Irrigation

Our organization is instrumental in providing customers with a wide range of Drip Irrigation Systems . These products are precisely designed at our advanced facility using superior quality raw material and latest machines. As the name suggests, these products are widely utilized in the agricultural sector for irrigation purposes. We make these irrigation systems available in varied capacities and technical specifications. These drip irrigation systems are easy to install.

We are engaged in offering highly efficient Drip Irrigation Systems which prove extensively useful in optimizing crop production without straining the plants. This network of Irrigation Equipments like pipes and tubes feeds the root of the crop with exact amount of water and required nutrients. Drip irrigation system makes it easier for the farmer to control the input of resources and makes the process highly economical. We are offering ISI and non ISI Product range as per requirements of cusotmers.

  • Features :
  • High efficiency
  • Smooth functioning
  • Easy to handle

श्री एकविरा नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत बळीराजाला एकाच छताखाली जास्तीत जास्त किफायशीर आणि माफक दरात अनेक उपयुक्त आणि आधुनिक उत्पादने देण्यासाठी सज्ज आहे काळाची गरज लक्षात घेऊन आपल्या शेतकरी बांधवांना योग्य दरात आणि उत्तम प्रतीचे उत्पादने देणे हेच एकवीराचे उद्दिष्ट आहे. श्री एकविरा ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवांच्या घरात आणि मनामनात पोहचली आहेच. आता ठिंबक सिंचना बरोबरच फ्लॅट इन लाईन, हायड्रोगोल्ड, इनलाईन, ऑनलाईन तसेच मल्चिंग शीट, हायड्रोपोनीक ट्रे, रेन पाईप, फिल्टर अशी अनेक उत्पादने एकाच छताखाली देण्यासाठी श्री एकविरा प्रयत्नशील आहे. श्री एकवीराचे ठळक वैशिष्ठय म्हणजे विक्री पश्चात त्वरित सेवा.

Drip Irrigation Systems

Our Products


Hydroponic Trays

मल्चिंग चे ५o चमत्कार......

  • १ ) तणांचा कायमचा बंदोबस्त होतो .
  • २ ) पाण्याची ५० % बचत होते .
  • ३ ) सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते .
  • ४ ) जमिनीची सुपिकता वाढते .
  • ५ ) जमिनीचा पोत वाढतो .
  • ६ ) हवेतील ओलावा ओढून घेते .
  • ७ ) नत्र उपलब्ध होते .
  • ८ ) प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा 'वेग वाढतो.
  • ९ )सजिवता वाढते .
  • १० ) पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते.
  • ११ ) जमिनीत संजिवकांची निर्मिती होते .
  • १२ ) जमिनीत नविन घडण होते .
  • १४ ) पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
  • १५ ) स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो.
  • १६ ) आंतरकाष्टांगजन्य विघटन.
  • १७ ) मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते.
  • १८ ) सर्वच जैव रासायनिक क्रिया -प्रक्रियांचे नियंत्रण होते .
  • १९ ) जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते.
  • २० ) कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते.
  • २१ ) एकदल-द्विदल आंतरपिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो .
  • २२ ) जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात .
  • २३ ) मातीची धूप थांबून पाणी जिरते.
  • २४ ) आच्छादनाने देशी गांडूळे चमत्कार करतात.
  • २५ ) जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
  • २६ ) आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस पहेलवान बनवण्याचे कार्य करते.
  • २७ ) जमिनीत मुबलक सुर्यशक्ति साठविली जाते.
  • २८ ) पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो.
  • २९ ) पिकांत साखरेचे प्रमाण , उत्पादन वाढवते व काष्टांचे उपलब्धता होते .
  • ३० ) पिक प्रती पिक उत्पादन वाढतच राहते.
  • ३१ ) बेण्याची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते .
  • ३२ ) उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते.
  • ३३ ) जिवाणू संख्या वाढतच राहते प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो.
  • ३४ ) जलधारणाशक्ती वाढते.
  • ३५ ) जमिनीचा सामू नियंत्रित होतो.
  • ३६ ) खारे पाणी सुसह्य होते.
  • ३७ ) फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात.
  • ३८ ) जमिनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते.
  • ३९ ) जमिनीला अतिनील किरणांपासून वाचविते.
  • ४० ) जमिनीत शक्ती संतुलन बनते.
  • ४१ ) जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते.
  • ४२ ) वैश्विक किरनांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते.
  • ४३ ) पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो .
  • ४४ ) हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळयांना व जिवाणूंना पुरवली जाते हवा खेळती राहते.
  • ४५ ) जमिन क्षारपड होण्यापासुन वाचते.
  • ४६ ) जमिनीवरिल वातावरण खेळते राहते.
  • ४७ ) जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो.
  • ४८ ) जमिनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ति निर्माण होते .
  • ४९ )जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तींचे संतुलन साधले जाते .
  • ५० ) सर्वात महत्वाचे म्हणजे जमिन वापसा स्थितीत राहते

Infrastructure

Videos