WELCOME TO SHRI EKVIRA MFGR. & COATS PVT. LTD.

“Ekvira Coats” is actively involved in the business of specialized industrial polyurethane coating & painting products since 1996.After acquiring an exceptional reputation by delivering quality products through existing business, our group company “Shri Ekvira Manufacturers & Coats pvt Ltd” introducing new two quality products to our esteem customers i.e reusable, recyclable, economical & environment friendly packaging solutions of polypropylene boxes, PP corrugated boxes, polypropylene crates, trolleys, bags,injection moulded auto components etc.

1Supplier

2Manufacturer

3Exporter

4Wholesaler

1Poly Bags.

2P.P. Bags.

3Material Handling Trolleys.

4Polyurethane Coating.

5Powder Coatings.

WELCOME TO IRRIGATION & EXTRUSION

एकविरा ठिबकची वैशिष्‍टे :-
१) एकविरा ठिबक उत्‍तम प्रतिचे व योग्य किंमतीचे.
२) एकविरा ठिबकमुळे पाण्याची ६०%‍ ते ८०% बचत करुन उत्पादनात ५०% ते १००% पर्यंत वाढ.
३) एकविरा ठिबकमुळे मजूर खर्चात व विजेच्या खर्चात बचत.
४) एकविरा ठिबक कमी खर्चात व कमी पाण्यात भरघोस उत्पादन.
५) एकविरा ठिबक शेवगा, उस, कपाशी, केळी, फळे, भाजीपाला,पपई, व इतर सर्व पिकांसाठी सिंचन.
६) एकविरा ठिबक उच्च प्रतिचे व अत्याधुनिक यंत्र सामुग्री वापरुन बनविलेले ठिबक सिंचन.
७) एकविरा ठिबकचे प्रत्येक उत्पादन स्वत:च्या आधुनिक प्रयोगशाळेत चाचणी केलेले.
८) एकविरा ठिबक इनलाईन ठिबक सिंचन २ व ४ लिटर प्रति तास डिस्त्रार्ज मध्ये उपलब्ध.
९) १२, १६ आणि २० एमएम इनलाईन सर्व साईज मध्ये उपलब्ध.
१०) १२, १६, २० एमएम ऑनलाईन प्लेन लॅटरल मध्ये उपलब्ध.
११) मायक्रो ट्युब सर्व साईज मध्ये उपलब्ध.
१२) विक्रीपश्‍चात सेवा.

Read More..



errigation-banner

Our Products Types